अनिलभाऊ दिलीप सातव पाटील मा.अध्यक्ष भाजप युवा मोर्चा तालुका हवेली यांच्या सामाजिक कार्याला सलाम
सविस्तर वृत्त- पुणे वाघोली – दोन दिवसापूर्वी बकोरी रोड वाघोली येथील नागरिकांनी अनिल भाऊ सातव मा.अध्यक्ष भाजप युवा मोर्चा तालुका हवेली यांना बोलवून विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या, त्यातील महत्वाची समस्या म्हणजे कचऱ्याची समस्या,त्यानंतर अनिल भाऊ सातव यांनी सदर कचर्याची उल्हेवाट व साफसफाई अगदी दोनच दिवसात त्यांच्या टीम च्या सहकार्याने केली, त्यामुळे अनिल भाऊ सातव यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. वाघोली मधील कुठलाही नागरिक असो ते प्रत्येकाची मदत कोणत्या न कोणत्या स्वरुपात करत असतात. त्यामुळे अश्या व्यक्तिमत्वाची समाजाला गरज आहे.बकोरी रोड वाघोली येथील जनतेने त्याचे आभार व्यक्त केले.