हिरडव ते वढव रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम शासनाचे दुर्लक्ष


हिरडव भाजप अल्पसंख्याक लोणार तालुका अध्यक्ष शेख जावेद रा हिरडव यांनी दिलेली माहितीवरून लोणार तालुक्यातील हिरडव ते वढव रस्त्याचे काम चालू आहे.
परंतु सदर काम हे शासनाच्या नियम नियमावली नुसार होत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे अशी तक्रार शेख जावेद यांनी देऊनही तक्रारीची दखल मेहकर, बुलढाणा,अकोला येथील वरिष्ठ अधिकारी यांनी घेतलेली नाही.यावरून असे दिसून येते की ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगणमत करून शासनाचा निधी लाटण्याचे काम चालू आहे. तरी शेख जावेद यांचे असे म्हणणे आहे की काम हे शासनाच्या नियम नियमावली नुसार व्हावे झालेल्या कामाची चौकशी व्हावी ही विनंती शासनाला केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »