हिरडव येथे मुस्लीम समाजाचा पेहराव करून बनावट भिक्षुक
काल दिनांक
Video Player
00:00
00:00
२३ फेब्रुवारी २०२४ हिरडव तालुका लोणार येथे मुस्लीम समाजाचे वेशभूषा करून एक भिक्षुक भिक्षा मागताना आढळून आला आहे. सदर व्यक्ती हि कन्नड तालुक्यातील आहे असून त्याचे नाव सचिन अशोक वाकुडे आहे असे त्या भिक्षुकाने दिलेल्या माहितनुसार आहे. हिरडव सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद यांनी सतर्कता दाखून सदर अनोळखी पुढे काय करणार होता त्याचा तो प्लान अगोदरच हाणून पडला आहे.त्यामुळे शेख जावेद यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या गावात बाहेरून येणार्या व्यक्तीची शहनिशा केल्याशिवाय त्याला गावात प्रवेश देऊ नये असेही शेख जावेद यांनी जनतेला आव्हान केले आहे.