दुय्यम निंबधक कार्यालय हडपसर हवेली नंबर ३ कार्यालयाचे सर्वर काल दुपार पासून बंद
११ डिसेंबर २०२४ पुणे हडपसर- सविस्तर वृत असे की काल दुपार पासून सब रजिस्टर ऑफिस हवेली क्रमांक ३ हडपसर यांचे सर्व्हर बंद पडले आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयाचा महसूल बुडाला असून नागरिकाना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे.आज दिनांक ११ डिसेंबर दुपारी १२ पर्यंत सर्व्हर चालू झाला नाही.त्यामुळे सर्व्हर कधी चालू होईल याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.